breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवारांनी ट्विटद्वारे सर्वांना दिल्या मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा
![On the occasion of Marathi Language Pride Day, NCP President Sharad Pawar has wished everyone a happy Marathi Language Day through a tweet.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/sharad-p-marathi.jpg)
मुंबई |
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटद्वारे सर्वांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.
आपल्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि आपली भाषिक परंपरा अधिक समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध राहूया. मराठी भाषेला आपल्या साहित्याने समृद्ध करणारे कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन आणि सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #मराठीभाषागौरवदिन pic.twitter.com/7hqFEJUJ5V
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 27, 2021