breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
राज्य सरकारचा नाकर्तेपणा झाकण्याची जबाबदारी शरद पवार यांच्याकडे- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
![“माझ्या वडिलांना इंदिरा गांधींनी दोन वर्षे तुरुंगात ठेवले होते त्यामुळे…”; चौकशीनंतर फडणवीसांचे विधानसभेत प्रत्युत्तर](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/devendra-fadanvis-news_2017084455.jpg)
उस्मानाबाद: शरद पवार यांच्यासारखा जाणकार माणूस राज्यात नाहीये. त्यामुळे त्यांना सर्व कायदे, नियम माहिती आहेत. परंतू, सध्या त्यांच्यावर राज्य सरकारचा नाकर्तेपणा झाकण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. तेवढेच काम ते करत आहेत, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे.