breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
योगी सरकार जर उत्तर प्रदेशात महिलांना सुरक्षा देऊ शकत नसेल तर राजीनामा द्यावा: खासदार सुप्रिया सुळे
नवी मुंबई: योगी सरकार जर उत्तर प्रदेशात महिलांना सुरक्षा देऊ शकत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा. मागील 2 दिवसात तेथे 3 बलात्काराच्या घटना समोर आलेल्या आहेत. यामध्ये पंतप्रधानांनी लक्ष घालून सखोल चौकशी करावावी, असे देखील सुप्रिया सुळे म्हणालेल्या आहेत.