breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई मध्ये 26 इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण
![Chief Minister Uddhav Thackeray inaugurates 26 electric buses in Mumbai](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/uddhav-thakre-1.jpg)
मुंबई: मुंबई मध्ये आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 26 इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण झालेले आहे. बेस्ट उपक्रमाला FAME II योजनेअंतर्गत 340 मंजूर इलेक्ट्रिक बसगाड्यांपैकी पहिल्या टप्प्यातील २६ बसेसचे लोकार्पण आज झालेले आहे.
आवश्य वाचा- पराभवानंतर तरी भाजपनं खऱ्या अर्थानं… रोहित पवारांनी दिला भाजपला खोचक सल्ला