breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारणराष्ट्रिय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अयोध्येला येण्यापासून रोखण्याची कोणाची हिंमत आहे? विहिंप महासचिव चंप राय यांचा विरोधकांना सवाल

मुंबई: विश्व हिंदू परिषद महासचिव आणि राम मंदिर ट्रस्टचे प्रमुख घटक चंपत राय यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येत येण्यास विरोध करणाऱ्यांना सुनावलेले आहे. कोणाच्या आईने इतके दूध पाजले आहे की, ते उद्धव ठाकरे यांना अयोध्येत येण्याबासून थांवरत आहेत. किसीकी मां ने इतना जिरा खाया है की ज्यो अयोध्या में उद्धव ठाकरे को रोक सके, असेही ते एका व्हिडिओत बोलताना दिसत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button