breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
माऊंट अबू मध्ये -1 डिग्रीपेक्षा कमी तापमान, पर्यटकांनी पहिल्यांदाच पाहिला बर्फ
![With temperatures below -1 degrees in Mount Abu, tourists first saw snow](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/ice-mount-abu.jpg)
नवी दिल्ली |
उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आलेली आहे. राजस्थानमधील माऊंट अबू या थंड हवेच्या ठिकाणी सध्या तापमान -1 पेक्षा कमी झालेले आहे. स्थानिक आणि पर्यटक पहिल्यांदाच मनाली प्रमाणे येथे बर्फ पाहत आहेत.
वाचा- पृथ्वीराज साठे यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी बढती