breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण
महाराष्ट्रात पंतप्रधानांचे स्वागत करणे आपले कर्तव्य आहे- शिवसेना खासदार संजय राऊत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/sanju-babab.jpg)
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात येणार आहे. महाराष्ट्राने सर्व राष्ट्रीय नेत्यांचे स्वागत केलेले आहे. पंतप्रधान तर आपले नेता आहेत. त्यामुळे त्यांचे स्वागत करणे हे आपले कर्तव्य आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलेली आहे.