breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
मराठा आरक्षण! मी ब्राह्मण आहे म्हणून काही लोक काही गोष्टी माझ्या माथी मारण्याचा प्रयत्न करताहेत- देवेंद्र फडणवीस
पुणे: मी ब्राह्मण आहे म्हणून काही लोक काही गोष्टी माझ्या माथी मारण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मराठा समाजाला माहिती आहे वास्तव स्थिती. मराठा समाजाला माझा पूर्ण पाठिंबा आहे, अशी भूमिका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतने देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केलेली आहे.