breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मनसे नेते घेणार उपमुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते आणि काही पदाधीकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज भेट घेणार आहेत. ही भेट आज दुपारी 3 वाजता मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर होणार आहे. यावेळी मनसे नेते बाळा नांदगांवकर, सरचिटणीस दिलीप धोत्रे, महिला सेनेच्या सरचिटणीस शालीनी ठाकरे, रिटा गुप्ता यांचे शिष्टमंडळ उपस्थित असेल. महिला बचत गटास कर्जमाफी मिळावी, तसेच महाराष्ट्र पोलीसांची बंद असलेली गृह कर्ज योजना त्वरित सुरु व्हावी या मागणीसाठी ही भेट आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button