breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीची चौकशी व्हावी- कॅबिनेट मंत्री नवाब मलिक
मुंबई |
भंडारा येथे रुग्णालयात आग लागून बालकांचे मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद अशी आहे. या घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई झाली पाहीजे. तसेच महाराष्ट्रातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट व्हावे, अशी मागणी कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी केलेली आहे.
वाचा- भंडाऱ्यातील सरकारी रुग्णालयात आग, १० नवजात चिमुकल्यांचा मृत्यू