breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
बेंगळुरू मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून तीन आंतरराज्यीय ड्रग peddlers ला अटक
![Three interstate drug peddlers arrested by Bangalore Central Crime Branch](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/black-man-arrested-1-1.jpg)
कर्नाटक |
मध्यवर्ती गुन्हे शाखा बेंगळुरू यांच्याकडून तीन आंतरराज्यीय ड्रग peddlers ला अटक करण्यात आलेली असून त्यांच्याकडून 200 ग्रॅम एमडीएमए 15 लाख रुपये जप्त केलेले आहे.
वाचा- उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! पुणे जिल्ह्यात 9 पोलिस स्टेशनास मंजूरी