breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
बिहार विधानसभा निवडणूकीच्या एक्झिट पोल मध्ये ‘कांटे की टक्कर’- मनोज तिवारी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/Manoj-Tiwari-1.jpg)
नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणूकीच्या एक्झिट पोलमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. मात्र आम्ही जे बिहार पाहिले त्यानुसार उद्या पुन्हा एकदा NDA चे सरकार बनू शकते असे भाजप नेते मनोज तिवारी यांनी म्हटलेले आहे.