breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
बिहार विधानसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात 51.68% मतदान- भारतीय निवडणूक आयोग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/election-commission-logo22_201910309289.jpg)
नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 51.68% मतदान झाले आहे. अशी माहिती भारतीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेली आहे.