breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
बिहार मध्ये बहार आली, NDAने कमाल केली- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
बिहार: बिहारमध्ये NDA ला मिळालेल्या घवघवशीत यशानंतर बिहार मध्ये बहार आली, NDA कमाल केली अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. संपूर्ण बिहार आणि राष्ट्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास आहे असेही ते म्हणाले आहेत.