breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
पुडुचेरीचे भाजप आमदार व प्रदेशाध्यक्ष खजिनदार के.जी. शंकर यांचे निधन
पुडुचेरी |
भाजपचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष खजिनदार के.जी. शंकर यांचे वयाच्या 72 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झालेले आहे.