breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
पालघर साधू हत्याकांडामध्ये 24 नव्या आरोपींना अटक; आता पर्यंत 178 जणांना एकूण अटक
![20 years hard labor for torturing a minor girl](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Arrest.jpg)
पालघर: पालघर मध्ये एका समुहाने 2 साधू आणि एक ड्रायव्हरची मारहाण करून हत्या केल्यानंतर या प्र्करणात आता 24 नवे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. आतापर्यंत 178 जणांना अटक झालेली आहे. आज त्यांना कोर्टात दाखल केले जाईल तर 3 FIRs नोंदवण्यात आलेल्या आहेत.