breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

पालघर घटनेत एकही मुस्लीम नव्हता – गृहमंत्री अनिल देशमुख

पालघरचा संपूर्ण तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला असून घटना झाल्यानंतर आठ तासात १०१ जणांना ताब्यात घेतलं. गुन्हेगार बाजूच्या जंगलात पळून गेले होते. तेथून त्यांना ताब्यात घेतलं. त्या १०१ जणांची यादी आज जाहीर करणार आहे अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. अनिल देशमुख यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी पालघरमधील घटनेला जातीय रंग देणं दुर्दैवी असल्याचं म्हटलं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button