breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भाजपा ‘या’ उमेदवारांना मिळाली संधी

मुंबई । प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी पदवीधर  विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2020 करीता उमेदवारी जाहीर केली आहे.

मतदार संघ आणि उमेदवारी पुढीलप्रमाणे :

औरंगाबाद पदवीधर मतदार संघ : शिरीष बोरालकर

पुणे पदवीधर मतदार संघ : संग्राम देशमुख

नागपूर पदवीधर मतदार संघ : संदीप जोशी

अमरावती पदवीधर मतदार संघ : नितीन रामदास धांडे

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button