breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारणविदर्भ

पदवीधर निवडणुकीत राज्यात आमचेच उमदेवार निवडून येतील : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

नागपूर । प्रतिनिधी

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवारच निवडून येतील, असा विश्वास राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नागपूर मतदार संघातील मतदान केंद्रावर फडणवीस यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच, या निवडणुकीत भाजपाला लोकांची साथ मिळेल, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button