breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
पंतप्रधान बिहार विधानसभा निवडणूकीसाठी 12 रॅलींमध्ये सहभागी होणार
![Prime Minister Modi wishes Indians a happy Makar Sankranti](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Narendra-Modi-15.jpg)
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार विधानसभा निवडणूकीसाठी 12 रॅलींमध्ये सहभागी होणार आहेत. त्यांच्या रॅलीजचे वेळापत्रक आज भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी जारी केलेले आहे.