breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
नांदेड गुरूद्वारा मधील दसर्याच्या कार्यक्रमासाठी Maharashtra SDMAकडे उद्यापर्यंत फाईल रिप्रेझेंटेशन देण्याचे सर्वोच्च न्यायलयाचे आदेश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/नांदेड-गुरूद्वारा.jpg)
मुंबई: नांदेड गुरूद्वारा मधील दसर्याच्या कार्यक्रमासाठी Maharashtra SDMAकडे उद्यापर्यंत फाईल रिप्रेझेंटेशन देण्याचे सर्वोच्च न्यायलयाचे आदेश दिलेले आहेत. गणेशोत्सवाला परवानगी नव्हती तशीच ती या सोहळ्याला नसेल असे महाराष्ट्र सरकारचे मत आहे.