breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
धक्कादायक! उत्तर प्रदेशमध्ये गावकऱ्यांकडून झालेल्या मारहाणी नंतर दलित तरुणाची आत्महत्या
![Shocking! Dalit youth commits suicide after being beaten by villagers in Uttar Pradesh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/suicide.jpg)
उत्तर प्रदेश |
फतेहपूर जिल्ह्यात गावकऱ्यांकडून झालेल्या मारहाणीनंतर दलित तरुणाने आत्महत्या केलेली आहे. बकरी चरायला बाहेर जात असताना झाडावरून पाने तोडल्यामुळे स्थानिकांकडून त्याला मारहाण करण्यात आलेली होती.