breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
धक्कादायक! उत्तर प्रदेशमध्ये गोंडा येथील इटिया ठोक गावात मंदिराच्या पुजाऱ्याची गोळ्या झाडून हत्या
उत्तर प्रदेश: गोंडा येथील इटिया ठोक गावात मंदिराच्या पुजाऱ्याची काल रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे. याप्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.