breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
दिवाळीच्या काळात दिल्लीत फटाके फोडण्यास बंदी- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
![Weekend lockdown announced in the capital Delhi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Arvind-Kejariwal-1.jpg)
नवी दिल्ली: दिवाळीपूर्वी कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, दिल्ली सरकारने दिल्लीत फटाक्यांवरील बंदीचा निर्णय घेतला असल्याचे सांगितलेले आहे.