breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

ठाण्यामध्ये राबोडी येथील देवदीप सोसायटीच्या रुममध्ये भीषण स्फोट; तपास सुरु

ठाणे: आज सकाळी 8.30 च्या सुमारास राबोडी येथील देवदीप सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील 104 नंबरच्या रुममध्ये अचानक स्फोट झालेला आहे. त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दल, राबोडी पोलीस निरिक्षक व कर्मचारी, बॉम्ब शोध व निष्कसन पथक दाखल झालेले आहेत. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसली तरी स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. बॉम्ब शोध व निष्कसन पथक कडून पुढील तपास सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button