breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेले जवान यश दिगंबर देशमुख यांचे जळगावात शासकीय इतमात करण्यात आले अंत्यसंस्कार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/yash-digambar-salite.jpg)
जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीर मधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल जवान यश दिगंबर देशमुख यांचे आज पिंपळगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. अत्यंत शोकाकुल वातावरणात जळगावकरांनी त्यांना अंतिम निरोप दिलेला आहे.