breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या हल्ल्यात भारतीय जवान हवालदार पाटील संग्राम शिवाजी शहीद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/sangram-patil.png)
जम्मू-काश्मीर: राजौरी येथील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या हल्ल्यात भारतीय जवान हवालदार पाटील संग्राम शिवाजी शहीद झालेले आहेत.