breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
चौरी चौरा हत्याकांडाच्या शताब्दी समारंभाच पंतप्रधान मोदींच्या हस्ते उदघाटन
नवी दिल्ली |
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्वाची घटना समजल्या जाणाऱ्या चौरी चौरा हत्याकांडाच्या शताब्दी समारंभाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झालेले आहे.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्वाची घटना समजल्या जाणाऱ्या,
चौरी चौरा हत्याकांडाच्या शताब्दी समारंभाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन .भारताकडे असलेली सामूहिकता शक्तीच आत्मनिर्भर भारताचा मूलाधार नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन.@DDNewslive @DDNewsHindi @PMOIndia pic.twitter.com/jHq9HwclyR— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) February 4, 2021
वाचा- राजधानी दिल्लीच्या अनेक भागांत आज सकाळी तुरळक पावसाच्या सरी