breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
गुजरातमधील केवाडिया येथे पंतप्रधान मोदींच्या हस्ते सरदार पटेल झुलोजीकल पार्कच उद्घाटन
गुजरात: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सरदार पटेल झुलोजीकल पार्कचं केवाडिया मध्ये उद्घाटन करण्यात आले त्यानंतर त्यांनी पार्कची सफारी देखील केलेली आहे.