breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
कोविड-19 : निवडणुका, सभा कशा घ्यायच्या यावर सूचना पाठवा; निवडणूक आयोगाचे राजकीय पक्षांना फर्मान!
नवी दिल्ली । भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय व प्रादेशिक राजकीय पक्षांना कोविड-19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर निवडणूक अभियान आणि जाहीर सभा कशा आयोजित कराव्यात याबद्दल आपली मते व सूचना पाठवायला सांगितले आहे. सूचना पाठविण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे.