breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
कॉन्स्टेबल्सकडून महिला खासदारांसोबत गैरवर्तणूक झाल्याचे आरोप SDM हाथरस प्रेम प्रकाश मीणा यांनी फेटाळले
नवी दिल्ली: कॉन्स्टेबल्सकडून महिला खासदारांसोबत गैरवर्तणूकीचे आरोप SDM हाथरस प्रेम प्रकाश मीणा यांनी फेटाळलेले आहेत. महिला कॉन्स्टेबल्सनी त्यांना मागे फिरण्याच्या सुचना केलेल्या होत्या मात्र त्यांनी आदेश धुडकावण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना थांबवण्यात आलेले आहे.