breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून श्रद्धांजली व्यक्त करण्यात आलेली आहे. काल सुरेश अंगडी यांचे कोरोनाशी झुंजताना दिल्लीच्या एम्स रूग्णालयात निधन झालेले आहे.