breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
कृषी विधेयकाविरोधात भारतीय किसान युनियन आणि जाम्हूरी किसान सभेचे जालंधरमधील फिल्लौर जंक्शन येथे ‘रेल रोको’ आंदोलन
पंजाब: कृषी विधेयकाविरोधात भारतीय किसान युनियन आणि जाम्हूरी किसान सभेने जालंधरमधील फिल्लौर जंक्शन येथे ‘रेल रोको’ आंदोलन केलेलं आहे.