breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
कांदा व्यापाऱ्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांची बैठक सुरु
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची नाशिक येथे कांदा व्यापाऱ्यांसोबत बैठक सुरु झालेली आहे. या बैठकीत कांदा व्यापारी आपल्या समस्या शरद पवार यांच्यासमोर मांडत आहेत.