breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
उत्तराखंडमध्ये केदारनाथ परिसरात हिमवृष्टीस सुरुवात
उत्तराखंड: उत्तराखंड मधील केदारनाथ परिसरात बर्फवृष्टी झालेली असून या भागात बर्फाने चादर ओढलेली आहे असे चित्र आज पहाटे पाहायला मिळालेले आहे.