breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
आसाम-नागालँड सीमेवर तब्बल 25कोटींचे 5 किलो हिरॉईन जप्त
मुंबई: आसाम नागालँड सीमेवर कार्बी अँगलॉंग पोलिसांनी काल रात्री 5 किलो हेरॉईन जप्त केलेली आहे. जप्त केलेल्या हेरॉईनचे बाजार मूल्य तब्बल 25 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेले आहे. अशी माहिती आसामचे पोलिस महासंचालकांनी दिलेली आहे.