breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

…आणि कराची शहराची झोप उडाली, IAF ने बालाकोट २ केल्याच्या भितीने रात्रभर टेन्शनमध्ये

पाकिस्तानी जनता अजूनही बालाकोट एअर स्ट्राइक विसरलेली नाही. सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांच्या मनात अजूनही या एअर स्ट्राइकचे भय कायम आहे. मंगळवारी रात्री पुन्हा एकदा याची प्रचिती आली. इंडियन एअर फोर्सची फायटर विमानं नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात घुसली आहेत. कराचीच्या आकाशात ही विमान घिरटया घालत आहे अशी चर्चा मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी पाकिस्तानी सोशल मीडियावर रंगली होती.

पाकिस्तानी जनता अजूनही बालाकोट एअर स्ट्राइक विसरलेली नाहीये. सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांच्या मनात अजूनही या एअर स्ट्राइकचे भय कायम आहे. मंगळवारी रात्री पुन्हा एकदा याची प्रचिती आली. इंडियन एअर फोर्सची फायटर विमानं नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात घुसली आहेत. कराचीच्या आकाशात ही विमान घिरटया घालत आहे अशी चर्चा मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी पाकिस्तानी सोशल मीडियावर रंगली होती.

IAF च्या फायटर विमानांमुळे कराचीमध्ये काळोख करण्यात आला असे पाकिस्तानच्या एका सोशल मीडिया युझरने म्हटले आहे. कराचीमध्ये ब्लॅकआऊट झाल्याने भारताच्या फायटर विमानांनी बालाकोट सारखा पुन्हा एअर स्ट्राइक केला असे काही जणांनी टि्वटरवर म्हटले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button