breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
अर्नब गोस्वामीच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाकडे केली CBI चौकशीची मागणी
![Arrest Arnab Goswami - NCP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/ARNAB-3.jpg)
मुंबई: अर्णब गोस्वामी यांचे वकिल हरीश साळवे यांनी सुप्रीम कोर्टाकडे याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयात अर्णब गोस्वामी यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या 9 नोव्हेंबरच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या अर्नब गोस्वामी यांच्या अपिलावर न्यायालय सुनावणी करीत आहे.