breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबईराजकारण
अर्जुन रामपालची मैत्रीण गॅब्रिएला डेमेट्रियड्स NCB च्या कार्यालयात दाखल
मुंबईः अभिनेता अर्जुन रामपालची मैत्रीण गॅब्रिएला डेमेट्रियड्स नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) कार्यालयात दाखल झाली आहे. ड्रगसंदर्भात तिला एनसीबीने सलग दुसर्या दिवशी समन्स बजावलेले आहे.