breaking-newsताज्या घडामोडीपुणेमनोरंजनराजकारण
अभिनेते महेश मांजरेकरांवर शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
पुणे |
महेश मांजरेकर यांच्यावर शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीने यवत पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केलेला आहे.
वाचा- ‘मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागण्याचा कुणालाही अधिकार नाही’