breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबईराजकारण
अभिनेता सोनू सूद याला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, याचिका फेटाळली
![Mumbai High Court rejects actor Sonu Sood's plea](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Sonu-Sood-1.jpg)
मुंबई |
अभिनेता सोनू सूद याला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिलेला आहे. अवैध बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेने बजावलेल्या नोटीशीला सोनूने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलेले होते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने सोनू सूद याची याचिका फेटाळून लावलेली आहे.
Bombay High Court dismisses actor Sonu Sood's petition challenging BMC notice on illegal construction at his residence https://t.co/NchYcpQmLW
— ANI (@ANI) January 21, 2021
वाचा- शे-दीडशे कोटीच्या निविदा राबवूनही नद्या प्रदुषित, ‘पर्यावरण विभागात’ नेमकं चाललंय काय?