breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबईराजकारण
अभिनेता अर्जुन रामपाल NCBच्या कार्यालयात दाखल
मुंबई: अभिनेता अर्जुन रामपाल NCB च्या कार्यालयात ड्रग्ज प्रकरणी चौकशीसाठी पोहचलेला आहे. एनसीबीने 9 नोव्हेंबर रोजी त्याच्या घरावर छापा टाकलेला होता.