breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
#waragainstcorona: वायसीएम रुग्णालयाबाहेर कोविड-सर्टिफिकीटसाठी नागरिकांची गर्दी
पिंपरी ।महाईन्यूज । प्रतिनिधी
बाहेर गावी जाण्यासाठी कोविड- 19 टेस्ट आणि सर्टिफिकीट बंधनकारक केले आहे. त्यामुळे पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाबाहेर सर्टिफिकीट मिळवण्यासाठी कष्टकरी-मजुरांनी रांगा लावल्या आहेत.