Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
#waragainstcorona : ज्येष्ठ नागरिकांनी कोरोनापासून बचावासाठी काय करावे? पहा तज्ञ काय म्हणतात (व्हीडिओ)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/1-30.jpg)
पिंपरी। महाईन्यूज । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी महापौर माई ढोरे उपस्थित होत्या. यावेळी ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रीया, दुर्दर आजाराने ग्रस्त असलेले नागरिक यांनी कोरोनापासून कशाप्रकारे बचाव करता येईल. याबाबत तज्ञ डॉक्टरांनी मागर्दन केले आहे.
लढा कोरानाशी…संवाद नागरिकांशी..!