breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवडपुणे

सुवर्णसंधी : पुण्यातील ‘मेगा इव्हेंट’साठी अनुभवी मॅनेजन, एजन्सी नेमणे आहे!

पुणे : पिंपरी-चिचंवड परिसरात नियोजित ‘मेगा इव्हेंट’ साठी अनुभवी इव्हेंट मॅनेजर अथवा एजन्सीची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे Expo (कृषी, बिल्डर, कार, हँडलूम, Education, फूड Etc Etc) घेणारे अनुभवी इव्हेंट मॅनेजर अथवा Agency असेल त्यांनी आपली प्रोफाइल 9307501003 या नंबर वर व्हाट्सॲपवर पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button