Pimpri : मराठा समाजाच्या आंदोलनावर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा मनसेकडून जाहीर निषेध!
![Public protest from the MNS against the government which lathi-charged the movement of the Maratha community](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/PCMC-1-780x470.jpg)
पिंपरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अंगिकृत संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांच्या वतीने जालना येथे मराठा समाजाच्या आंदोलनावर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा आंबेडकर चौक पिंपरी येथे जाहीर निषेध करण्यात आला. तसेच मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा – ‘ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार’; एकनाथ शिंदे
त्याप्रसंगी सचिन चिखले, हेमंत डांगे, रुपेश पटेकर, सीमा बेलापूरकर, राजू सावळे,विशाल मानकरी, मयूर चिंचवडे, अनिकेत प्रभु, स्नेहल ताई बांगर, संगीता देशमुख, वैशाली कोराटे, विध्या कुलकर्णी, पुणम भोकरे, रेखा जम, ज्योती सोनवले, वैशाली निजामपुर, नितीन चव्हाण, अलेक्स आप्पा मोझेस, आकाश सागरे, नारायण पठारे, नितीन सूर्यवंशी, मयूर चिंचवडे, जयसिग भाट, के. के कांबळे, बाळा शिवशरण, सुरेश सकट, सखाराम मटकर, पांडुरंग जगताप, कृष्णा महाजन, सुधीर जम, अजित देवकर, जगदीश लांडगे, काशिनाथ खजुरकर, सिद्धेश सोनकवडे, आकाश लांडगे, आकाश पांचाळ, सुमित कलापुरे, विशाल साळुंके, यश कुदळे, रोहित थरकुडे, जगदीश लांडगे, प्रशांत वाघुले, तुषार वऱ्हाडे, अजित देवकर, श्रद्धा देशमुख व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.