पिंपरी / चिंचवड

महापालिका निवडणूक : शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर; शिवसेनेचे ५७ अधिकृत आणि ३ पुरस्कृत उमेदवार रिंगणात

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपली अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेनेचे ५७ अधिकृत उमेदवार आणि ३ शिवसेना पुरस्कृत असे एकूण ६० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले असून ही यादी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश सांडभोर यांनी जाहीर केली.

महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने अनुभवी, तसेच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. शहरातील विकास, नागरिकांचे प्रश्न आणि स्थानिक नेतृत्व यांचा विचार करून उमेदवारांची निवड करण्यात आली आहे, असे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले. आगामी निवडणुकीत शिवसेना स्वबळावर मैदानात उतरत असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेचे उमेदवार सक्षम पर्याय ठरतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

हेही वाचा –  ४४३ उमेदवारांची माघार : पडद्यामागील राजकीय डावपेच उघड, अपक्षांचे अस्तित्वच संपुष्टात

शिवसेनेचे अधिकृत उमेदवार

०१) प्रभाग क्रमांक -०२ क – रोहित वाल्मीक जगताप

०२) प्रभाग क्रमांक -०४ ड – मनीषाताई परांडे

०३) प्रभाग क्रमांक – ०८ अ – महेश लक्ष्मण सरवदे

०४) प्रभाग क्रमांक -०८ क – माधुरी निलेश मुटके

०५) प्रभाग क्रमांक ०९ अ – शुभम राम तांदळे

०६) प्रभाग क्रमांक ०९ ब – अनिता संजय मंगोडेकर

०७) प्रभाग क्रमांक ११ अ – अक्षय भीमा बोबडे

०८) प्रभाग क्रमांक ११ ब – ज्योती विनोद गोफणे

०९) प्रभाग क्रमांक ११ क – प्रणिती अनिकेत बाबर

१०) प्रभाग क्रमांक १२ अ – संदीप जालम जाधव

११) प्रभाग क्रमांक १३ ब – शुभांगी संजय बोऱ्हाडे

१२) प्रभाग क्रमांक १३ क – सुलभाताई रामभाऊ उबाळे

१३) प्रभाग क्रमांक १३ ड – तानाजी हिरामण शिंदे

१४) प्रभाग क्रमांक १४ अ – मारुती साहेबराव भापकर

१५) प्रभाग क्रमांक १४ ब – दीपा महेश काटे

१६) प्रभाग क्रमांक १४ क – मनीषा चंद्रकांत शिंदे

१७) प्रभाग क्रमांक १५ अ – समीर दिलीप जावळकर

१८) प्रभाग क्रमांक १५ ड – चेतन गौतम बेंद्रे

१९) प्रभाग क्रमांक १६ अ – बाळासाहेब नामदेव ओव्हाळ

२०) प्रभाग क्रमांक १६ ब – ऐश्वर्या राजेंद्र तरस

२१) प्रभाग क्रमांक १६ क – रेश्मा बापूजी कातळे

२२) प्रभाग क्रमांक १६ ड – निलेश गुलाब तरस

२३) प्रभाग क्रमांक १७ अ – जयश्री सुनील सोनवणे

२४) प्रभाग क्रमांक १७ ब – शुभम दिलीप वाल्हेकर

२५) प्रभाग क्रमांक १७ क – निशा प्रीतम चिंचवडे

२६) प्रभाग क्रमांक १७ ड – ज्ञानेश्वर गंगाराम जगताप

२७) प्रभाग क्रमांक १९ ड – रोहित दिलीप गोलांडे

२८) प्रभाग क्रमांक २० अ – विनोद नामदेव वाघमारे

२९) प्रभाग क्रमांक २० ब – वैशाली राजेश वाबळे

३०) प्रभाग क्रमांक २० क – सौ. स्वीटी निलेश मलतपुरे

३१) प्रभाग क्रमांक २० ड – राजेश चिमणराव वाबळे

३२) प्रभाग क्रमांक २१ अ – अश्विनी आशिष जाधव

३३) प्रभाग क्रमांक २२ अ – विजया विजय सुतार

३४) प्रभाग क्रमांक २२ ब – अनिता बालाजी पांचाळ

३५) प्रभाग क्रमांक २२ क – मंगेश मच्छिंद्र नढे

३६) प्रभाग क्रमांक २२ ड – सुनील पांडुरंग पालकर

३७) प्रभाग क्रमांक २३ अ – नेहा राकेश जगताप

३८) प्रभाग क्रमांक २३ ब – संतोष गुलाब बारणे

३९) प्रभाग क्रमांक २३ क – संतोषी मयूर पवार

४०) प्रभाग क्रमांक २४ अ – विश्वजीत श्रीरंग बारणे

४१) प्रभाग क्रमांक २४ ड – निलेश हिरामण बारणे

४२) प्रभाग क्रमांक २५ अ – शंभू अशोक ओव्हाळ

४३) प्रभाग क्रमांक २५ क – अर्पिता अजित पवार

४४) प्रभाग क्रमांक २७ अ – भैय्या हरिश्चंद्र गायकवाड

४५) प्रभाग क्रमांक २७ क – अनिता देविदास तांबे

४६) प्रभाग क्रमांक २९ ब – वैशाली राहुल जवळकर

४७) प्रभाग क्रमांक ३० अ – संदीप गायकवाड

४८) प्रभाग क्रमांक ३० ब – सौ. अमृता अनंता जंगले

४९) प्रभाग क्रमांक ३० क – सौ. संध्या सूरदास गायकवाड

५०) प्रभाग क्रमांक ३० ड – किरण बाळासाहेब मोटे

५१) प्रभाग क्रमांक ३१ अ – सौ. मनीषा अश्विन खुडे

५२) प्रभाग क्रमांक ३१ ब – प्रशांत बबनराव कडलक

५३) प्रभाग क्रमांक ३१ क – सौ. आरती संभाजी भेगडे

५४) प्रभाग क्रमांक ३१ ड – मेघराज सिद्धार्थ लोखंडे

५५) प्रभाग क्रमांक ३२ अ – संसारिका कृष्णा भंडलकर

५६) प्रभाग क्रमांक ३२ ब – सौ. नीलिमा महेश भागवत

५७) प्रभाग क्रमांक ३२ ड – सुमित अरविंद भोसले

शिवसेना पुरस्कृत उमेदवार

५८) प्रभाग क्रमांक ०९ क – कांचन रवी वाघमारे

५९) प्रभाग क्रमांक २४ क – रूपाली लालासाहेब गुजर

६०) प्रभाग क्रमांक ३२ क – शारदा हिरेन सोनवणे

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button