breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#Lockdown: जखमी घारीला युवकांकडून जीवनदान…

पिंपरी-चिंचवड मध्ये कोरोना वायरस मुळे मुक्या जनावरांचे व पशुपक्ष्यांचे हाल होत आहे. रोड वर पडलेल्या जखमी घारीला सुहास साळूंखे व अक्षय दरे या निवासी लोकांकडून प्राणिमात्रांच्या सल्ल्याने उपचार करत आहेत. एक हात मदतीचा या उपक्रमातून घारीला जीवन दान देण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button