TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोकण खेड युवाशक्ती पिंपरी चिंचवड दिवाळी फराळ व स्नेहमिलन उत्साहात..

पिंपरी चिंचवड | कोकण खेड युवाशक्ती पिंपरी चिंचवडच्या वतीने दिनांक ६/११/२०२२ रोजी मोरू महादू क्रिडांगण थेरगाव पिंपरी चिंचवड येथे दिवाळी फराळ व स्नेहमिलन कार्यक्रम आयोजन केले होते. यानिमित्त कोकण बांधव, राजकीय सामाजिक, शैक्षणिक, स्तरातील मान्यवर तसेच पोलीस, डॉक्टर, पालिका कर्मचारी, सामाजिक संघटना, ज्येष्ठ नागरीक संघ, परिसरातील मित्र परीवार, आप्तेष्ट, यांच्या भेटीनी फराळासोबत सुरेख मेहफिल रंगली यावेळी अनेक विषयांवर चर्चा गप्पागोष्टी झाल्या. सर्वजण आवर्जुन उपस्थितीत राहिल्या मुळे सर्वांचे कोकण खेड युवाशक्ती चे अध्यक्ष मा. श्री. सुरज सिताराम उत्तेकर व सर्व मंडळाचे मार्गदर्शक, सल्लागार, सभासद यांच्या वतीने मनपुर्वक आभार मानण्यात दिवाळी फराळ व स्हेमीलन कार्यक्रम २०२२ कोकण खेड युवाशक्ती पिंपरी चिंचवड पुणे यांच्या वतीने पार पडले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button