breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
Foot Ball : राष्ट्रीय मास्टर्स फुटबॉल विजेत्या संघाचे उपमहापौर तुषार हिंगे यांच्याकडून अभिनंदन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/8-12.jpg)
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
३ री राष्ट्रीय मास्टर्स फुटबॉल गेम्स स्पर्धा बडोदरा (गुजरात) येथे ५ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान झाली. या स्पर्धेत विजेत्या फुटबॉल संघाचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी अभिनंदन केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त अजित पवार तसेच खेळाडू मोहन नायर, महेश अय्यर, सतीश अय्यर, फारुख सय्यद, सी.के.उप्पी, राजेंद्र निकम, राहुल कड, अलोक शर्मा ,रवी पिल्ले, नजीर सय्यद, कुमार बालकृष्णन, जयन पिल्ले, अॅन्थोनी चावडी, श्रीकांत महाडिक आदी उपस्थित होते.